Sabudana Vada|साबुदाणा वडा

साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. भिजवलेल्या साबुदाण्यात तिखट, मीठ,जीरे, शेंगदाणे चे कूट व इतर पदार्थ घालून तळलेले हे वडे उपवासाला सहसा चालतात. तळताना विशेष काळजी घ्यायची असते. छान खरपूस तळल्यावर काढून घेऊन चटनी बरोबर चविष्ट लागते. साबुदाणा वडा बनविण्यासाठी लागणारे साहित्य. —————————————- • भिजवलेले साबुदाणे – 1 वाटी • उकडलेले बटाटे – 1/2 वाटीContinue reading “Sabudana Vada|साबुदाणा वडा”

Design a site like this with WordPress.com
Get started